BFC Session-13 [Jan 02 2021]

Last week reflected on the notion of “agency”. See the post for the summary.

Extending the conversation on “What is being Human?” series, in the last 5 weeks, we will continue our chat live, this Saturday, 2nd Jan 2021, from 3-5 pm at webinar

Please share the post widely among and invite your young friends and colleagues.

Previous Session Recordings

2 Likes


We started a discussion with @gnowgi Sir Post about the people and discussed lawrence Kauss universe from nothing book. We expanded this idea as small examples and summaries, in which the difference between science and religion was discussed at the Australian National University (ANU) discussion.

Dharma answers your question.

Science asks questions on the answer.

Religions are based on their beliefs.

Science always resists and removes the myths of existence and proves the best theory, and this process continues.

Summarizes the difference between science and religion. Religion is the only way to turn its eyes into a belief and reject old beliefs and seek answers to what is happening in the science world.

To go further, we came back in our last week on the subject of multidud, unity and the second concept that was scattered and merged.

So, we discuss 0,1, infinite (population)

The new member, Kanha, explained the need and balance to clearly understand. And explained how the universe is balanced and balanced every time. The system and mirror-like ideas were used to explain and explain their ideas. He gave an example of how when we lift hands to carry out any task, there are many factors that lead to hand lifting, and how the hand lifting process is completed if there is a balance between the factors that cause the hand lifting.

Before that, @gnowgi sir gave an example of a robot - when he needs electricity (food), he comes to the source of light and takes the energy he needs and gets enough energy to go into darkness. And when energy is needed again, the light for energy comes to light and this cycle continues. To take this issue forward, Sir proposed the idea of a stage play called metaxi. If a batsman is batting, he does the energy in the field of the bat and the ball that he turns to hit the ball and kanha adds that it depends on his perspective. The view is to see the play that defines the bowler, the keeper, the stadium and the audience.

@gnowgi sir came with the preparation part so the bowler of the dance direction organization has done many things before he hit the batsman (prep).

To continue the example of the robot cycle and balance,

I raised the energy universal law in this regard and gave examples in accordance with that cycle.

Energy cannot be produced and destroyed can be converted from one form to another.

Similarly, we have just come and changed in the cycle and when we left this system, it is converted into other energy.

Finally, Kanha proposed tesla for energy, frequency, vibration and unity.

They are references or related documents

Tesla and Swami Vivekananda

The discussion continued on The Barefoot Chat next Saturday.

You can join this Barefoot chat every Saturday at 3 pm.

1 Like

बेअरफूट चॅट

आम्ही @gnowgi सर पोस्टसह लोकसमुदायाबद्दल चर्चा सुरू केली आणि लॉरेन्स कौसच्या शून्य पासून विश्व (UNIVERSE FROM NOTHING) ह्या पुस्तका संदर्भात चर्चा केली. आम्ही ही कल्पना लहान उदाहरणे आणि सारांश सारख्या विस्तारित केल्या ज्यात विज्ञान आणि धर्म यांच्यातील फरक ह्या प्रश्नावर उत्तर देताना ऑस्ट्रेलिया नॅशनल युनिव्हर्सिटी (ANU) चर्चेत ते म्हणाले

धर्म आपल्या प्रश्नाचे उत्तर देते.

विज्ञान असलेल्या उत्तरावर प्रश्न विचारते.

धर्म त्यांच्या विश्वासांवर चिकटलेले असतात.

विज्ञान नेहमीच प्रतिकार करून अस्तित्वातील चुकीच्या कल्पना रूढी, परंपरा काढून टाकते आणि सर्वोत्कृष्ट सिध्दांत सिद्ध करते आणि ही प्रक्रिया पुढे अविरत पणे चालू ठेवली जाते.

विज्ञान आणि धर्म यांच्यातील भेद सारांशित करतो. धर्म सुरवातीपासून जेआहे तेडोळे बंद करून विश्वास ठेवायला प्रवृत्त करते आणि जुन्या श्रद्धा नाकारून विज्ञान विश्वात जे घडतं आहे त्याचे परीक्षण करून त्यांचे उत्तरं शोधू इच्छित आहे.

पुढे जाण्यासाठी आम्ही आपल्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा मल्टीड्यूड, ऐक्य आणि दुसर्‍या संकल्पनेच्या विषयावर आलो जे काहीसे विखुरलेले होते आणि त्यात सांगड घालण्याचा प्रयत्न केला.

तर, आम्ही 0,1, अनंत (लोकसंख्या) बद्दल चर्चा करतो

स्पष्टपणे समजून घेण्यासाठी नवीन सभासद कान्हा यांनी गरज आणि समतोल यांची कशी आवश्यकता आहे हे समजावून सांगितले. आणि विश्वात कसं प्रत्येक वेळा गरज आणि त्यातून कसा समतोल राखला जातो ते सांगितले. Multitudes (सिस्टीम) आणि आरशाप्रमाणे वेगळ्या कल्पनांची उदाहरणादाखल कार्यप्रणालीचा विचार करून समजावून सांगण्याकरिता आणि आपले मुद्दे मांडले. ज्यात त्याने हाताच उदाहरण देत सांगितले की जेव्हा आपण कुठले ही कार्य करण्यासाठी हात उचलतो तर हात उचलण्यासाठी अनेक घटक कारणीभूत ठरतात त्या सगळ्या घटकात समतोल राहिला तर हात उचलण्याची प्रक्रिया पूर्ण होते कशा प्रकारे प्रतिबिंबित करतात ते सांगितले.

त्या आधी यावर @gnowgi सरांनी रोबोटचे उदाहरण दिले - जेव्हा त्याला वीजेची गरज (अन्न) असते तो प्रकाश स्त्रोता कडे येतो व रोबोट कसे प्रकाशात येवून त्याला आवश्यक तेवढी उर्जा घेतो आणि त्याला पुरेशी उर्जा मिळाली की अंधारामध्ये जातो. आणि जेव्हा परत ऊर्जेची गरज भासली की उर्जेसाठी प्रकाशाकडे येतो आणि हे चक्र सुरू राहते. हा चक्राचा मुद्दा पुढे नेण्यासाठी सरांनी मेटॅक्सी (रंगमंचावरील नाटक) या नावाची कल्पना मांडली. जो फलंदाज फलंदाजी करत असेल, तर तो बॉल मारण्यासाठी बॅट फिरवतो त्या बॅट आणि बॉल मधील क्षेत्रात करतो उर्जा असते आणि ते अवलोकन करत कान्हाने पुढे मांडले की, हे दृष्टिकोनावर अवलंबून आहे. गोलंदाज, कीपर, स्टेडियम आणि प्रेक्षक यासारख्या कलाकाराला परिभाषित करणारे नाटक पाहण्याचा दृष्टीकोन आहे.

@gnowgi सर तयारीच्या भागासह आले म्हणजे नृत्यदिग्दर्शन संस्थेच्या बॉलरने फलंदाजाला फटका मारण्यापूर्वी त्यांच्या अनेक घटना घडवल्या आहेत (पूर्वतयारी)

हे रोबोट चक्र आणि समतोल चे उदाहरण सुरू ठेवण्यासाठी,

मी ह्या संदर्भात ऊर्जा वैश्विक सिद्धांत पुढे उपस्थित केला व त्या चक्राला अनुसरून उदाहरणे दिली.

उर्जा तयार केली जाऊ शकत नाही आणि नष्टही होऊ शकत नाही ती एका रूपातून दुसर्‍या रूपात बदलली जाऊ शकते.

त्याप्रमाणे चक्रात आपण नुकतेच आलो आणि परिवर्तन केले आणि जेव्हा आपण ही प्रणाली (विश्व) सोडली तेव्हा त्याचे रूपांतर इतर उर्जा स्वरूपात होते.

शेवटी आम्हाला कान्हा ने उर्जा, वारंवारता, कंपने आणि एकम यासाठी टेस्लाची कल्पना मांडली.

त्या संदर्भाचे किंवा संबंधित कागदपत्र आहेत

टेस्ला आणि स्वामी विवेकानंद

बेअरफूट चॅट वर पुढील शनिवारी ही चर्चा सुरूच राहिलं.

आपण दर शनिवारी दुपारी 3 वाजता या बेअरफूट चॅटमध्ये सामील होऊ शकता.

1 Like

In this video, we continue the discussion on the origin of creation. Beginning from a multitude perspective, we wondered how do we have integrated entities, have integrated experiences or thoughts. How does the continuum in space as well as time emerge integrating these? And what is the nature of such a continuum? Triggered by the example of a robot and dynamic balance (steady-state or equilibrium), we started reflecting on the role of actions as dynamic relations that an entity has with another entity, thereby defining the boundaries of the entities, and providing integrity. For example, a living organism acquires its physical integrity (unlike a dead organism, though materially it could be the same) by virtue of the dynamic equilibrium that is established and maintained by the actions between the organism and the environment. And this equilibrium provides continuum or integrity to entities, and change in the state of this equilibrium is a natural process as time progresses. We are yet to account for the continuum of our individual as well as collective thoughts and experiences.

1 Like

Encountered this paper. Could be relevant. Bookmarking it here for future reference. https://www.jstor.org/stable/2781191

1 Like